Posts

उलवे में कस्टम अधिकारी पर हमला कर लूटपाट ; तीन आरोपी गिरफ्तार

Image
उलवे में कस्टम अधिकारी पर हमला कर लूटपाट ; तीन आरोपी गिरफ्तार उलवे नोड (नवी मुंबई)  उलवे में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां कस्टम अधिकारी विनय जितेंद्र कुमार पर सरेराह हमला कर करीब 1.15 लाख रुपये की लूट की गई। यह घटना 31 मई की रात घटी, जब वे अपने घर जा रहे थे। प्राप्त जानकारी के अनुसार, वाशी स्थित एसबी बार के मैनेजर सुधीर शेट्टी, ऑटो चालक रणजीत सिंग और करीमुल्ला मालीवाले ने मिलीभगत से बार की दो युवतियों (जिनमें एक शेट्टी की प्रेमिका पायल सोम बताई जा रही है) के कहने पर विनय कुमार की कार को बीच सड़क पर रोक लिया। इसके बाद लोहे की रॉड, बैट, लकड़ी के स्टंप से उनकी बेरहमी से पिटाई की गई। हमले के बाद आरोपियों ने 22 ग्राम की सोने की चेन (कीमत ₹76,000), एक ₹25,000 का iPhone, और पर्स में रखे हुए आधार कार्ड, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, डेबिट कार्ड और महंगा लेदर वॉलेट आदि लूट लिए। कुल मिलाकर ₹1,15,000 का नुकसान हुआ। घायल अधिकारी विनय कुमार का फिलहाल अपोलो अस्पताल में इलाज चल रहा है। उनकी शिकायत पर उलवे पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। पुलिस ने सुधीर शे...

स्वयंपाक करणे ही केवळ बाईची नाही ! तर ......

Image
            "स्वयंपाक करणे ही केवळ बाईची नाही ! तर ......                 पुरुषांचीही जबाबदारी का असावी ? नवी मुंबई / राहुल औटी स्वयंपाक फक्त स्त्रियांचं काम असावं का?” हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाआहे का?  पाककला अर्थात स्वयपांक करणे हे  काम  फक्त  स्त्रियांचे  काम आहे  अशाच दुष्टीकोनातून बर्‍याच घरात स्त्रियांकडे पाहिले जाते. परंतु  काळानुसार समाजाने हा दृष्टीकोन बदलायला हवा . पाककला यापुढे केवळ स्त्रियांची जबाबदारी नसून पुरुषांनीही सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आज स्वयंपाक हे फक्त स्त्रीचं काम नसून, पुरुषांनीही त्यात हात घालणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया का आणि कसं! स्वयंपाक म्हणजे केवळ जेवण बनवणं नाही स्वयंपाक हे भाजी-भात बनविण्याचे  काम नसून तो एक प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे जेव्हा घरातील कोणताही व्यक्ती स्वयंपाक करतो तेव्हा तो घरातील सदस्यांना काळजी आणि प्रेम देत असतो त्यामध्ये मेहनत, संयम आणि सहकार्य या सगळ्यांचा समावेश असतो. पुरुषांनी स्वयंपाकात ह...

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती

Image
             जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती  मुंबई / रमेश औताडे  स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी  महत्त्वाचे आहे. अशी माहिती डॉ संजय खरे यांनी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या पार्श्वभूमीवर दिली.   मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्तस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे असे अपोलो हॉस्पिटल्सचे अरुणेश पुनेथा यांनी सांगितले. आहार तज्ञ, मनोवैज्ञानिक, फिजिओथेरपिस्ट आणि वेलनेस विशेषज्ञ यांनी सुसज्ज असणारे अपोलोचे क्लिनिक वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. प्रक्रिया क...

कष्टांचे चीज झालं..."

Image
        "कष्टांचे चीज झालं..." जगभरात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, अशा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझा सच्चा मित्र महेंद्र याला पाहून मन भरून आलं. प्रामाणिक कष्ट, गरिबांविषयीची आपुलकी, आणि दिलदार स्वभाव हे महेंद्रच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे दागिने आहेत. आजचा हा फोटो केवळ आठवण नाही, तर त्याच्या संघर्षाचं आणि सचोटीच्या प्रवासाचं एक ऐतिहासिक दृश्य आहे. खरंच, कधी काळी स्वप्नातही न दिसलेलं दृश्य आज वास्तवात उतरलं आहे...

डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Image
        डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात          जगातील पहिल्या ए आय मशीन द्वारे स्वदेशी उपचार मुंबई / रमेश औताडे  ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांना डायलसिस उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर रेनलिक्स या जगातील पहिल्या स्वदेशी मशीन द्वारे सामान्य नागरिकांना आता डायलसिस उपचार माफक दरात मिळणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. शाम वासुदेव राव यांनी दिली. यावेळी बोलताना राव म्हणाले, ग्रामीण भारत आजही अनेक वैद्यकीय सोयी सुविधा नसल्याने मागास आहे. जगात वेगाने क्रांती      होत आहे. आमची कंपनी पुढील चार वर्षासाठी उत्पादन वाढविण्यासाठी ८०० कोटींची समभाग विक्री करणार आहे. यावेळी कंपनीचे पदाधिकारी सुरेश बी, रामन वेंकट, श्रीनाथ एच पी उपस्थित होते. मूत्रपिंड आजार, हृदय व रक्तवाहिन्या, फूफस या व इतर आजारावर ग्रामीण भागातील रुग्णांना याचा जास्त लाभ होणार आहे. अचूक व लवकर उपचार होण्यासाठी ए आय असणारे हे मशीन महत्वाची ...

रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा

Image
   रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा                देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा मुंबई / रमेश औताडे  कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी ज्यांनी ७ वर्ष ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. त्या आनंदी रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नारायण मेघाजी लोखंडे कनेरसर ता. खेड. जि. पुणे येथील सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८४८ रोजी झाला व निधन ९ फेब्रुवारी १८९७ रोजी झाले. भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून लोखंडे यांना ओळखले जाते.भारतावर ब्रिटीशांचे राज्य असताना कामगार हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ब्रिटीश सरकारसमोर सन १८८३ मध्ये त्यांनी ठेवला. आठवड्यातून एक दिवस देशसेवेसाठी व समाजसेवेसाठी कामगारांना मिळायला हवा त्या दृष्टीने रविवारची सु...

रूग्ण मित्रांच्या कार्याचा सन्मान

Image
                      रूग्ण मित्रांच्या कार्याचा सन्मान मुंबई / रमेश औताडे  जाॅय सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना मदत,अंध बांधवांना मदत इ.सारखे अनेक गोष्टी समाजहितासाठी करीत असते.  संस्थेचा १० वा वर्धापन दिन जोगेश्वरी(पू) येथील अस्मिता भवन हाॅलमध्ये संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी आयोजित केला होता.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव,समाज भूषण अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुग्ण मित्र विनोद साडविलकर, प्रफुल्ल नवार,रेहाना शेख यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,शाल,मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.एम.डी.वळूंजू, अविनाश दौंड,ॲड.जगदीश झायले,ॲड.रूशिला रिबेलो इ.मान्यवरांसोबत रूग्ण मित्र साथी रमेश चव्हाण,किरण गिरकर, चारुदत्त पावसकर, धनंजय पवार, अलर्ट सिटीजन फोरम संस्था प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स़स्थेच्या शीला येरागी,छाया राणे,असून्ता डिसोझा,समीर परब व कार्यकर्ते यांच्या उत्तम नियोज...