कष्टांचे चीज झालं..."



        "कष्टांचे चीज झालं..."
जगभरात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, अशा आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझा सच्चा मित्र महेंद्र याला पाहून मन भरून आलं.

प्रामाणिक कष्ट, गरिबांविषयीची आपुलकी, आणि दिलदार स्वभाव हे महेंद्रच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे दागिने आहेत. आजचा हा फोटो केवळ आठवण नाही, तर त्याच्या संघर्षाचं आणि सचोटीच्या प्रवासाचं एक ऐतिहासिक दृश्य आहे.

खरंच, कधी काळी स्वप्नातही न दिसलेलं दृश्य आज वास्तवात उतरलं आहे...




Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश