घणसोलीचे जनसेवक नितीन नाईक यांचे आवाहन
एफ विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त घणसोली,माननीय *वसंत मुंडावरे साहेब* व *बालाजी भोईर* यादी भाग क्रमांक 203/204/205/206 चे सुपरवायझर यांच्या सोबत *मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक,रोहन पाटील* यांनी मनपा शाळा क्रमांक 42/44 तलवली, घणसोली गाव येथे S,I,R म्हणजे विशेष सखोल पूनर्निरीक्षण,मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू आहे, याची पाहणी करण्यात आली, *घणसोली विभागातील सर्व मतदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती करण्यात येते* की आपलं नाव मतदार यादीत शाबूत ठेवण्यासाठी *केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम घणसोली, तलवली गाव शाळा क्रमांक ४२ व ४४ येथे राबविण्यात आलेली आहे. तरी आपण तिथे जाऊन आपली S.I.R प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी*.
Comments
Post a Comment