*ग्रेट भेट*

*भीम जयंती महोत्सव 2026*


*ग्रेट भेट*

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 


आज दिनांक 16/04/2026 रोजी मा जलसंपदा मंत्री मा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेष्ठ नेते आमदार *आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब* यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन *आयोजक जिल्हा अध्यक्ष युवक सचिनभाऊ लोंढे* यांच्या वतीने भीम जयंती महोत्सव 2026 चे निमंत्रण दिले उपस्थित *मुंबई सचिव ब्लेस डिसोजा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील कार्यकर्ते विजय कसबे* धन्यवाद 🙏💙

आपला 
नितीन लोंढे 
वॉर्ड अध्यक्ष 79 युवक

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री