डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी

मुंबई / रमेश औताडे 

त्रिशरण बुद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड, कुलाबा,मुंबई ,येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती  माता रमाई समृद्धी सेवा सहकारी संस्था व उम्मीद अपनी फाऊंडेशन यांच्या तर्फे मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली ,

त्या करिता प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगर सेवक श्री मकरंद नार्वेकर साहेब, श्री नरसिंग सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी. ओमकार जैस्वर व स्थानीक नागरिकांनी सुद्धा हजेरी लावली. कार्यक्रम व्यवस्थापक श्री देवानंद अंबादास वरघट (अध्यक्ष)यांनी केला व सूत्रसंचालन सुद्धा केले

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा