आंब्याच्या चाहत्यांसाठी खास बातमी !
आंब्याच्या चाहत्यांसाठी खास बातमी !
सांगलीचा अस्सल "केशर आंबा" आता थेट तुमच्या घरपोच मिळवा बळीराजाच्या अमराईतून, ग्राहकराजाच्या घरी !
आमच्याकडे मिळतातः
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले केशर आंबे
गवतात पिकवलेले - केमिकल फ्री
मधुर चव, सुंदर रंग, आणि दर्जेदार फळं
प्रत्येक फळ शेतकऱ्याच्या प्रेमाने निवडलेलं
घरपोच सेवा उपलब्ध*
हंगामी मर्यादित स्टॉक आजच ऑर्डर करा !
केशर आंब्यांचा बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध आहे. (किंमत व संख्येसाठी संपर्क साधा)
ऑर्डरसाठी संपर्कः
8108937126 (व्हॉट्सअॅप वर ऑर्डर द्या)
व्हॉइस कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज, किंवा मिस्ड कॉल दिल्यास आम्ही परत संपर्क करू.
"शुद्धतेची खात्री, शेतकऱ्यांची मेहनत - तुमच्यापर्यंत !"
Comments
Post a Comment