अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

              अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


मुंबई / रमेश औताडे

सलग १३ व्या वर्षी श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ठाणे मुरबाड तालुक्यातील न्हावे सासणे येथे ४ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजन केले आहे.

हभप भाग्यश्री ताई भाग्यवंत , हभप धनाजी महाराज , हभप योगेश लांबे महाराज ,  हभप आरतीताई शिंगोळे या नामवंत किर्तनकारांची किर्तने आयोजित केली आहेत. तसेच रामविजय ग्रंथाचे पारायण हरीपाठ भजन हे  तिन दिवस चालणार आहे .या कार्यकमाचे संयोजन लोकमित्र रमेश हिंदुराव हे १३ वर्ष करीत असून या अमृत पर्वाचा सर्वांनी लाभ घ्यावा व तन मन धनाने या सप्ताहात मदत करावी असे आवाहन रमेश हिंदुराव यांनी केले आहे .

या सप्ताहाचे संयोजन लोकमित्र रमेश हिंदुराव हे गेली १३ वर्षे करत असून, त्यांनी या अमृत पर्वाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे

7021777291

.





Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन