अनिल गलगली यांचा सत्कार


चांदिवली सफेद पुल येथील श्री साई श्रद्धा मित्र मंडळातर्फे साई भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, संस्थापक शैलेंद्र दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, महेंद्र दीक्षित, राजाराम माने, संजय लोहार, मधु सावंत, चेतन कोरगांवकर उपस्थित होते.

पी आर न्यूज 
रमेश औताडे 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा