वैश्यवाणी समाजाचा वधू-वर पालक मेळावा
वैश्यवाणी समाजाचा वधू-वर पालक मेळावा
मुंबई / पी आर न्यूज
वैश्यवाणी समाज, गोरेगाव-मुंबईतर्फे २ फेब्रुवारी रोजी समाजातील वधू-वर व पालकांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गोरेगाव (प.) येथील अंबामाता मंदिराजवळील गोविंद दळवी सभागृहात सायंकाळी ४ वाजता हा मेळावा होईल.
इच्छुक वधु-वरांनी vaishyavani.net या वेब साईटवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी अशोक कोकाटे ९८२०५७३४७८ वा दीपा गाड यांच्याशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ८८९८९७१५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रभाकर नारकर
कार्यकारी संपादक
पी आर न्यूज
.
Comments
Post a Comment