राष्ट्रीय मराठा पार्टी उमेदवार
मुंबई / रमेश औताडे
२३९ औसा विधान सभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे यांच्याकडे निवडणूक अर्ज सादर करताना राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार अँड. उद्धव विनायक क्षेत्रफळे सोबत राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर.
Comments
Post a Comment