मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
29 सप्टेंबर 2026 मुंबई आरक्षण मोर्चात सहभागी झालेले देऊळवाडी इथून कार्यकर्ते बालाजी सोपानराव सूर्यवंशी नरसिंग सोपान सूर्यवंशी विठ्ठल दिगंबर गडीकर रामकृष्ण निवृत्ती गडीकर गंगाधर वामनराव गडीकर प्रदीप भगवान गडीकर मारुती दिनकर गडीकर साहेबराव वामनराव सूर्यवंशी राजकुमार सोपान सूर्यवंशी,टोटल आपल्या देऊळवाडी येथून 9 व्यक्तीचा समावेश मुंबईच्या मोर्चामध्ये सहभाग
Comments
Post a Comment