असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची नियुक्ती



पनवेल / प्रतिनिधी

असोसिएशन ऑफ क्लिनिकल् परफ्यूशनिस्ट महाराष्ट्र संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये अध्यक्षपदी डॉ.विजय व्यवहारे यांची सन 2026 या सालाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सदर कार्यकारिणीमध्ये डॉ.विजय व्यवहारे (अध्यक्ष), अभय अनंत चव्हाण (सचिव) किरण आंब्रे (खजिनदार), राजू दौड, सौ. श्रीमती कुलकर्णी (उपाध्यक्ष), सहसचिव प्रशांत धुमाळ, वैशाली मेटे, सुरेश काळे, शशी काळे, डॉ.विश्‍वास पॉल (सल्लागार), ई.सी.मेंबर प्रतापसिंग चौहान, विनयचंद्रा शिंपी, डॉ.विजया लांजे, लहु सुपेकर, अमित पाटील, प्राची सोनावणे, विराज शिगवाण, अक्षय रेवडेकर, पंकज पाटील, अभिषेक शेट्ये व विवेक पॉल यांची निवड करण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा