कर्मवीर अजित दादा पवार यांचे कृषी क्षेत्राचे स्वप्न लोक विद्यापीठ, शेतकरी संचालक विस्तार व कृषी विज्ञान केंद्र स्थापनेतून साकार करणार.... डॉ मंगेश देशमुख
मुंबई / रमेश औताडे
भारत सरकार, कृषिमंत्रालय, नवी दिल्ली द्वारा देशात Agriculture Technology Management Agency, Atma हा सामाजिक उपक्रम, जिल्ह्याचे जिहकाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपाध्यक्ष आत्मा, सचिव प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा स्तरावर उत्तम असे कृषी व ग्रामीण विकासाचे सन २०१२ पासून प्रभावीपणे कार्य सुरू आहे.
*Artificial Intelligence for Agriculture क्षेत्रात प्रभावी यशस्वीता प्राप्त करण्यासाठी लोक विद्यापीठाने आत्मा या सामाजिक संस्था चे मदतीला Farmers Power of Thinking and Motivational Training चे माध्यमातून, मानसिक परिवर्तना चे प्रशिक्षणातून अनेक संचालक विस्तार यांना सक्षम केले आहे, आणि त्यातील उत्सुक शेतकरी यांना इच्छा नुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा सोबत आजीवन कृषि व ग्रामीण क्षेत्रात सामाजिक काम करणे साठी, संचालक विस्तार Director Extension अशी पदोन्नती नियुक्ती देऊन छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा या सामाजिक संस्था याला समन्वय करून दिले आहे.
*आज राज्यात ५५० संचालक विस्तार हे कृषी क्षेत्रात अतिशय प्रभावी असे कार्य करीत असून त्यापैकी १५ संचालक विस्तार यांनी कृषी विज्ञान केंद्र स्थापन केलेले आहे
*मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात आज सेवानिवृत्त झालेले अनेक बुद्धिजीवी, अनुभवी ज्येष्ठ नागरिक, यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता, अनुभव याचा योग्य उपयोग करणे साठी लोक विद्यापीठ कडे संधी उपलब्ध आहे, असे कृषी, फलोत्पादन, मत्स्य पशु, ग्रीन हाऊस, शेड नेट, वनौषधी (मेडिसिनल प्लांट्स) फिश कल्चर शिवाय अन्य क्षेत्रातील उत्सुक नागरिक यांना पिवळी तालुका शहापूर जिल्हा ठाणे व कर्जत (रेल्वे स्टेशन) जिल्हा रायगड येथे उपलब्ध शेत जमीन आणि परिसरातील ग्रामीण नागरिक शेतकऱ्यांना नागरिकांना आपल्या अनुभवी ज्ञानाचा लाभ संचालक विस्तार म्हणून द्यायचा आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज लोक "विद्यापीठाकडे असलेले प्रशिक्षण कर्जत जिल्हा रायगड येथे करणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी लोक विद्यापीठाचे प्रकल्प संचालक प्रा संतोष जाधव मो 9004438668आणि डॉ मंगेश देशमुख यांच्याकडे संपर्क साधावा असे पत्रकार परिषदेत महासंचालक यांनी जाहीर केले.
Comments
Post a Comment