साहीत्य संमेलनात सुदाम ग्यानबा आवाडे यांचा सन्मान

साहीत्य संमेलनात सुदाम  ग्यानबा आवाडे यांचा सन्मान 
मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र आर्टी मुंबई यांच्या विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले विचारमंच्याचे  अध्यक्ष समाजभूषण श्री. सुदाम  ग्यानबा आवाडे  यांना  आर्टीचे महासंचालक सुनील वारे  व  प्रा.बळीराम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  त्याप्रसंगी   संमेलन अध्यक्ष पद्मश्री श्री रमेश पतंगे ,   डॉ. विश्वास पाटील , क्रांतीज्योती कुसुमताई गोपले , निबंधक आर्टी  इंदिरा आस्वार , माजी आमदार रामभाऊ गुंडीले ,  अनिल वारे ,आनंद शिंदे ,  ॲड .विक्रम गायकवाड , सुनिता तुपसौंदर्य   , शंकर कांबळे , पी.एस .मोतेवाड ,  छायाचित्र संजु साठे , दत्तात्रय आवाडे  आधी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री