जागतिक डॉक्टर डे निमित्त आरोग्यदूतांना सलाम

        जागतिक डॉक्टर डे निमित्त आरोग्यदूतांना सलाम
मुंबई / रमेश औताडे 

औषध गोळ्या आणि इंजेक्शनच नाहीत तर डॉक्टरांनी आपल्याला जगण्याची एक शिस्त दिली आहे. त्या शिस्तीचे आभार प्रगट करण्यासाठी दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा जागतिक डॉक्टर्स डे म्हणजे केवळ उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यक्तींचा सन्मान करण्याचा दिवस नाही तर तो त्यांच्याकडून मिळालेल्या आरोग्यदायी सवयींचं स्मरण करण्याचा दिवस आहे.

सर्व आजाराचे मूळ तोड आहे. तोंडातून सर्व आजार सुरू होतात. संशोधन सांगते की तोंडातील संसर्गांचा थेट परिणाम हृदय, यकृत आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. या पार्श्वभूमीवर, डॉक्टरांनी अनेकदा दिलेला सल्ला म्हणजे  दिवसातून दोन वेळा योग्य पद्धतीने ब्रश करणं. आणि त्यासाठी असा टूथपेस्ट निवडणं जो केवळ तोंडाची स्वच्छता न करता, संरक्षणही देईल. डाबर रेड पेस्टसारख्या आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध उत्पादनांचा उल्लेख डॉक्टर करताना दिसतात ज्यामध्ये लवंग, तोमर, सुंठ यांसारख्या औषधी वनस्पती असतात. या पेस्टला इंडियन डेंटल असोसिएशननेही मान्यता दिली आहे, जे त्याच्या परिणामकारकतेचे वैद्यकीय प्रमाण मानले जाते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन