डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
मुंबई / रमेश औताडे
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने व उत्तर पश्चिम जिल्हा युवक व जोगेश्वरी तालुक्याच्या वतीने जोगेश्वरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १३४ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आमदार अनंत बाळा नर , जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, मुंबई अध्यक्ष महिला प्रियाताई बांदिवडेकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे, युवक तालुकाध्यक्ष कमलेश सुरेश दांडगे, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय भीम जय शिवराय जय लहुजी चा जयघोष करत जयंती उत्साहात साजरी केली.
Comments
Post a Comment