सुनीता तुपसौंदर्य यांच्या कार्याचा नवी दिल्लीत गौरव

सुनीता तुपसौंदर्य यांच्या कार्याचा नवी दिल्लीत गौरव
नवी दिल्ली / रमेश औताडे 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला संसद 2025 चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले. ‘सशक्त नारी, सशक्त भारत’ या संकल्पनेवर भर देत विविध क्षेत्रांतील महिलांनी आपल्या विचारांची मांडणी केली.यावेळी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या परिषदेत महिला सशक्तीकरण, राजकीय सहभाग, सामाजिक योगदान आणि उद्योजकता यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात सुनिता तुपसोंदर्य  यांनीही आपले विचार मांडले.

या राष्ट्रीय महिला संसदेने महिलांच्या योगदानाला वाचा फोडण्यासह त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.


Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश