बाळासाहेब चिकने यांची अध्यक्ष पदावर निवड

           बाळासाहेब चिकने यांची अध्यक्ष पदावर निवड

नवी मुंबई / रमेश औताडे 


प्रवासी व रिक्षा चालक मालक यांच्यातील सुसंवाद योग्य रितीने होण्यासाठी व रिक्षा व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी अनेक रिक्षा संघटना कार्यरत असतात. त्यापैकी एक संघटना म्हणजे, नवी मुंबईतील " ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना नवी मुंबई " हि आहे.

प्रवासी समस्या आणि चालक मालक यांचे प्रश्न सरकारदरबारी व प्रसिद्धी माध्यमातून मांडण्यासाठी बाळासाहेब चिकने यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना नवी मुंबई च्या नवीन कार्यकारणी कमिटीत अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड केली आहे.

नवीन कार्यकारणी 

बाळासाहेब चिकणे (अध्यक्ष)
प्रमोद जाधव (उपाध्यक्ष)
उत्तम रांजणे (खजिनदार)
लक्ष्मण कोळेकर (सचिव)
सोमनाथ माने(प्रमुख सल्लागार)
राजेश पाटील ( ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नवी मुंबई )

बाळासाहेब चिकणे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

 रिक्षा व टॅक्सी संदर्भात अजून बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा 

रमेश औताडे 
7021777291
पी आर न्यूज नेटवर्क मिडिया 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन