अँड विनोद जाधव यांचा सहकाऱ्यांसह भाजप प्रवेश
अँड विनोद जाधव यांचा सहकाऱ्यांसह भाजप प्रवेश
मुंबई / पी आर न्यूज
बोरीवली मधील " अ लीडर्स फाउंडेशन " चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अँड विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या सोबत १५ कार्यकर्त्यांनी बोरीवली विधानसभेचे मा.आमदार संजय उपाध्याय यांच्या उपस्थितीत व त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.या प्रसंगी भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष गणेश खणकर, बोरीवली विधानसभा अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष सुधीर परांजपे, मंत्री अनंत कलबुर्गी उपस्थित होते.
पी आर न्यूज
संपादक रमेश औताडे
7021777291
Comments
Post a Comment