मंत्रिमंडळ निर्णय

*| महासंवाद | DGIPR NEWS |‍ मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ |*

*मंत्रिमंडळ निर्णय*

▶ महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

▶ राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; क्विंटलमागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

▶ सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

▶ तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ
कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार
https://mahasamvad.in/175136/ 

*नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत*
https://mahasamvad.in/175142/ 

*‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’ चा उद्या प्रारंभ*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
https://mahasamvad.in/175148/ 

*रक्षाबंधनादरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न -मंत्री प्रताप सरनाईक*
प्रवाशांचे आभार मानत कर्मचाऱ्यांचेही मंत्री सरनाईक यांच्याकडून अभिनंदन
https://mahasamvad.in/175139/ 

*दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा - मंत्री प्रताप सरनाईक*
https://mahasamvad.in/175145/ 

➖➖➖➖➖ 
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/    
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR   
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR   
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr   
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR   
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR  
👉🏽 डे‍लिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन