अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाराष्ट्र महा अधिवेशन गोवा येथे संपन्न
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाराष्ट्र महा अधिवेशन गोवा येथे पार पडले यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोद सावंत, गोव्याचे समाज कल्याण मंत्री नामदार सुभाष फळदेसाई , भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कृष्ण वेताळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पणजी गोव्याचे खासदार सदानंद शेठ तानावडे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार उदय सामंत साहेब गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले
यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री नामदार डॉक्टर प्रमोद सावंत, गोव्याचे समाज कल्याण मंत्री नामदार सुभाष फळदेसाई , भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कृष्ण वेताळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत पणजी गोव्याचे खासदार सदानंद शेठ तानावडे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार उदय सामंत साहेब गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील साहेब यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
Comments
Post a Comment