साहीत्य संमेलनात पार्वती सुदाम आवाडे यांचा सन्मान

साहीत्य संमेलनात पार्वती सुदाम आवाडे यांचा सन्मान 
मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र आर्टी मुंबई यांच्या विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात पार्वती सुदाम आवाडे यांना  आर्टीचे महासंचालक सुनील वारे  व  प्रा.बळीराम गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  त्याप्रसंगी   संमेलन अध्यक्ष पद्मश्री  रमेश पतंगे , डॉ. विश्वास पाटील , क्रांतीज्योती कुसुमताई गोपले , निबंधक आर्टी  इंदिरा आस्वार , माजी आमदार रामभाऊ गुंडीले ,  अनिल वारे ,आनंद शिंदे ,  ॲड .विक्रम गायकवाड  ,  सुनिता तुपसौंदर्य   , शंकर कांबळे , पी.एस .मोतेवाड ,  छायाचित्र संजु साठे  दत्तात्रय आवाडे  आधी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन