संध्या शिंदे यांना बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025 सन्मान

संध्या शिंदे यांना बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025 सन्मान
मुंबई | प्रतिनिधी

P R न्यूज 

‘DSR’ कंपनीतर्फे दिला जाणारा ‘बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025’ यंदा संध्या शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा 30 जुलै 2025 रोजी ताज महाल पॅलेस, कोलाबा, मुंबई येथे पार पडणार असून, कार्यक्रमाचा कालावधी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.

संध्या शिंदे या DSR ब्रँडच्या अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत आहेत. सौंदर्य सेवांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, अनेक महिलांसाठी त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.

या कार्यक्रमासाठी नामवंत पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित असून, सौंदर्य व्यवसायातील व्यावसायिकांसाठी ही एक मोठी व्यासपीठ ठरणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन