प्रबोधन कसे सुरू झाले....

योगेश वसंत त्रिवेदी
त्यावेळी प्रबोधनकार सरकारीच्या नोकरीत होते. त्यात राहून वर्तमानपत्र काढणे शक्य नव्हते राजीनामा देण्याची गरज होती. त्यांनी वरिष्ठांना कळवले चीफ सेक्रेटरी यांच्याकडे प्रकरण गेले. 

एका खास सरकारी हुकमाने त्यांना वृत्तपत्र काढण्याची परवानगी देण्यात आली व 'पुन्हा अशी परवानगी कोणाला देऊ नये' अशा अटीसह, त्याबद्दल प्रबोधनकार लिहितात,

 "कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या आमदानीत सरकारी नोकरीत असतानाही वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळवणारा मला वाटते मीच पहिला आणि शेवटचा शासकीय नोकर आहे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी "प्रबोधन" प्रसिद्ध झाले.

पासष्टायन.... योगेश वसंत त्रिवेदी

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन