डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मध्यवर्ती कार्यालय, कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त नंदलाल राठोड, उपकल्याण आयुक्त, मध्यवर्ती कार्यालय कार्यक्रम शाखा, यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. या प्रसंगी रायफल शूटिंग चे मुख्य प्रशिक्षक विश्वजीत शिंदे उपस्थित होते, तसेच अभ्यासिकेचे मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment