मुंबई म्युनिसिपल कामगार संघ आक्रमक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr babasaheb ambedkar यांनी मुंबई महानगरपालिकेत सर्वात पहिली मुंबई म्युनिसिपल कामगार संघ हि युनियन स्थापन केली. युनियन ने आत्तापर्यंत कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अजूनही त्याचा पाठपुरावा सुरू आहे. युनियन चे अध्यक्ष  ऍड . प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर , कार्याध्यक्ष  शेषराव राठोड, सरचिटणीस  संजीवन पवार व इतर सर्व पदाधिकारी वेळोवेळी कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतात. आत्ताही अनेक मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

नियुक्त जागी काम न करता गेल्या अनेक वर्षापासून वेतन घेत असलेल्या सफाई कामगार, कक्ष परिचर यांच्यावर परिपत्रक क्र. प्रकाअ पाच ०८ ऑगस्ट २०१९ नुसार कार्यवाही करावी.  रूग्ण कक्षामध्ये दाखल रूग्णसंख्येच्या प्रमाणात कक्ष परिचर, आया, महिला सफाई कामगार व पुरूष सफाई कामगार मिळावेत. 
सर्व संवर्गाच्या रिक्त व पदोन्नतीच्या जागा तातडीने भरण्याबाबत. क्षय या आजारपणासाठी दिली जाणारी विशेष रजा आजार बरा होऊन कर्तव्यावर हजर होईपर्यंत मिळणेबाबत. 

सार्वजनिक १२ (बारा) सुट्ट्या तातडीच्या रजेमध्ये समाविष्ट करून २७ सी एल करणेबाबत. ६ व्या व ७ व्या वेतनवाढीची निश्चिती करणेबाबत. शासनाने लागू केल्याप्रमाणे वैद्यकिय अधिकारी medical officer यांना उच्च शिक्षणाकरीता मनपाच्या वैद्यकिय महाविद्यालयामध्ये २०% जागा राखीव ठेवणेबाबत.

वैद्यकिय पदवी/पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वैद्यकिय अधिकारी यांना विशेष वेतन वाढ देण्याबाबत.
गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या ५७ बहुउ‌द्देशीय रोजंदारी कामगारांना palika worker मनपा सेवेत तातडीने कायम करणेबाबत. लिपिकांना विनाअट कालबद्ध पदोन्नती मिळणेबाबत. चुकीच्या नोंदीमुळे कामगार कर्मचाऱ्यांचे वतन कपात होत असल्याबाबत. (ANM)
सर्व सफाई कामगारांना शिक्षणाची अट शिथिल करून कालबद्ध पदोन्नती देणेबाबत. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या BMC सर्व रूग्णालयामध्ये कामगारांच्या उपचाराकरीता विशेष राखीव कक्ष ठेवणेबाबत. कर्तव्यावर असलेला कामगार कर्मचारी यांना उपचाराकरीता सर्व रूग्णालयामध्ये कामगार ओ.पी.डी निर्माण करणेबाबत. सुभाष मर्चडे, वैद्यकिय अभिलेख तंत्रज्ञ यांना वैद्यकिय अभिलेख अधिकारी पदाचा कार्यभार भत्ता मिळणेबाबत. 

वैद्यकिय अधिकारी यांना सेवानिवासस्थान मोफत मिळणेबाबत. प्रमुख वैद्यकिय अधिकारी यांना प्रमुख वैद्यकिय अधिकारी पदाचा कार्यभार भत्ता मिळणेबाबत. प्रभारी प्रमुख वैद्यकिय अधिकारी व वैद्यकिय अभिलेख अधिकारी पदाचा कार्यभार भत्ता मिळणेबाबत. क्षयरोग TB रूग्णालय येथे पोलिस चौकी निर्माण करणेबाबत.

P R news network 
Maharashtra press 

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"