सावित्रीमाईंचे संघर्ष भाषण अंगणवाडीत

सावित्रीमाईंचे संघर्ष भाषण अंगणवाडीत

मुंबई / रमेश औताडे 

अंगणवाडी सेविका मदतनीस  व पालक यांनी एकत्र  येवुन सावित्रीमाई  फुले यांची जंयती साजरी केली. यावेळी सावित्रीमाईंचे संघर्ष भाषण अंगणवाडीत सर्वांनी ऐकले. अंगणवाडीच्या  मुलांनी  गाणी सादर  केली .

महाराष्ट्र नगर मानखुर्द मधील  हा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी  सी टु संघटनेच्या कार्येकत्या संगीता काबळे, श्रावणी हरम , अष्मिता कोयंडे ,जनवादी महीला संघटनेच्या इंदुताई  शिदे,  मीना विश्वकर्मा, कवीता नाईक यांनी पुढाकार  घेतला. यावेळी महीला पालकाच्या गायन व वाचन स्पर्धा घेण्यात  आल्या.

अंगणवाडी  सी टु संघटनेच्या कार्येकत्या संगीता काबळे यांनी अंगणवाडी महिलांच्या बचत गट महिलांच्या तसेच तळागाळातील महिलांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अंगणवाडीत हा कार्यक्रम त्यांच्याच पुढाकाराने संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन