गोकुळधाम सोसायटीची नवरात्रीत अंधारातच आरती
गोकुळधाम सोसायटीची नवरात्रीत अंधारातच आरती
मुंबई / रमेश औताडे
गोकुळधाम सोसायटी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होत सोसायटी सजवण्याचे काम हाती घेते. उत्साही पारंपारिक पोशाख परिधान केलेले रहिवासी दुर्गादेवीच्या आरती आणि गरब्यासाठी जमतात, परंतु उत्सव सुरू होताच, वीज कापली आणि सोसायटी रहिवाशी अंधारातच न थांबता आरती करतात. गोकुळधाम या उपद्रवावर मात करेल का ? यासाठी पाहत रहा तारक मेहता का उल्टा चष्माचा पुढचा भाग. सोनी सब टीव्हीवर रात्री 8:30 ते 9:00 या वेळेत पहा.
https://youtu.be/3dNmwNHv7M4
मागील भागाचा सारांश
यापूर्वी, मंडपाची सजावट थांबवण्याची धमकी दिली होती, परंतु बापूजींनी पुढाकार घेत सर्वांना पुढे जाण्यास प्रेरित केले. एपिसोड असेल चुकला? ते येथे पहा https://youtu.be/RojBbNhZ-4c
Comments
Post a Comment