अग्रवाल परिषदेची " कोजागिरी " गरबा दांडिया
अग्रवाल परिषदेची " कोजागिरी " गरबा दांडिया
मुंबई / रमेश औताडे
अखिल भारतीय अग्रवाल परिषद (ठाणे) संस्थेतर्फे कोजागिरी शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी १९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून जलसा गार्डन, घोडबंदर रोड, ठाणे येथे रास गरबा रात्रीचे आयोजन करण्यात आले होते.
भरपूर गर्दी, रंगीबेरंगी वेशभूषा, दमदार संगीत, गायिका दिव्या जोशी गणात्रा यांनी विविध दांडिया नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक नितीन बाजारी यांनी भविष्यातही असे दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष शसुभाष अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेश पहाडीया आणि अशोक जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले. संदीप गर्ग, राजेश गुप्ता, संजीव अग्रवाल, सुदेश अग्रवाल, कृष्णा मित्तल, अशोक अग्रवाल, नवीन अग्रवाल, व्यंकटेश अग्रवाल, नितेश बन्सल, संजय मित्तल, देवेंद्र गुप्ता, चतुर्भुज अग्रवाल, वीरेंद्र रुंगटा, घनश्याम अग्रवाल, तरुण गुप्ता,राकेश गोयल, राजीव अग्रवाल, मनीष बिरोलिया, राजंत अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, राजेश अग्रवाल, दिनेश गोयल आणि खेमचंद मित्तल, संस्थेचे अध्यक्ष महेश बन्सीधर अग्रवाल यांनी दिली.
Comments
Post a Comment