माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

मुंबई / रमेश औताडे 

शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक घेण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी सांगितले.

या आनंदाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कल्याण कुलकर्णी, हणमंत शेवाळे, रघुनाथ पाटील, संभाजी खोचरे,  सदानंद शेवाळे, रमेश वीर काका,  हणमंत चव्हाण भाऊ उपस्थित होते. स्नेहमेळावा नियोजन वैशाली माने, वंदना पाटील, सिमा पोळ, उज्वला मोळावडे, स्वाती गुरव, स्वाती मोरे, बाबासो खोत, अमोल मोरे, अभिषेक वीर, हिम्मत वीर, भगवान वीर यांनी नियोजन केले तर विजय मोहिते यांनी सूत्रसंचालन व सीमा पोळ यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"