महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवाकुंडतर्फे अल्पोपहार वाटप




मुंबई / रमेश औताडे 

डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चहा बिस्कीट असा अल्पोपहार वाटप करण्यात आला. ट्रस्ट चे अध्यक्ष अश्वजीत भैया गायकवाड, सल्लागार जयश्रीताई गायकवाड, सरचिटणीस अभिजीत गायकवाड, विश्वस्त चित्राताई गायकवाड, ट्रस्टी संजय कर्णिक, नंदकुमार शहाडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सेवा दिली. यावेळी  बुद्धगया येथील भंतेजींनी बुद्ध वंदना सादर करून गायकवाड परिवाराला शुभाशीर्वाद दिले. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन