विद्यार्थी व महिलांना गरजेच्या वस्तू वाटप
विद्यार्थी व महिलांना गरजेच्या वस्तू वाटप
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेतर्फे आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे व मुंबई येथे विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम व मोफत साखर वाटप करण्यात आले. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजीव मानकर यांनी दिली.
कार्यक्रम वेळी रमेश दोडके, गजानन वानखेडे, समाधान सावळे, दिलीप यादव, अरुण कांबळे, हरिश दांडगे, सीताबाई चांदणे, सुनील भालेराव, सुनील सुरडकर, वीजया वानखेडे, रुपाली पचाल, संतोष सुरडकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment