जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक विधान भवनात...श्री.योगेश त्रिवेदी व श्री.विलास मुकादम
या फाईली फक्त कागदांचे गठ्ठे नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत.
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीची साक्ष देणाऱ्या या फाईली... त्या फाईलींच्या पानांमध्ये दडलेल्या असंख्य गोष्टी... आणि त्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असलेले हे दोन जेष्ठ पत्रकार ! आपल्या अचूक निरीक्षण आणि अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर, हे प्रामाणिक पत्रकार विधान मंडळाच्या सुवर्णक्षणांपासून ते संघर्षमय काळापर्यंतच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या अनुभवी हातांत या फाईली फक्त कागदांचे गठ्ठे नाहीत, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहेत. पत्रकारितेची खरी जबाबदारी म्हणजे फक्त वर्तमान सांगणे नव्हे, तर इतिहास जतन करणे — आणि हेच काम ते निःस्वार्थपणे करत आहेत."
Comments
Post a Comment