सुरेश टुकरुल यांचा रुग्ण मित्रांकडून सत्कार

             सुरेश टुकरुल यांचा रुग्ण मित्रांकडून सत्कार 
मुंबई / रमेश औताडे 

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सामान्यांना नियमित मदत करणारे साथी सुरेश ठुकरुल यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुग्ण मित्र विनोद साडविलकर, रमेश चव्हाण, प्रफुल्ल पवार,श्रीविद्या सरवणकर, गोविंद मोरे यांनी साप्ताहिक ‌"मावळ मराठा"  वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित समारंभात  शाल,पुष्पगुच्छ,मिष्ठान्न व "कर्करोग बरा होऊ शकतो" हे पुस्तक देऊन सुरेश ठुकरूल यांचा सन्मान केला. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तसेच प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक प्रदीप म्हापसेकर आदि मान्यवरांनी  सुरेश ठुकरूल यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम आरोग्यासाठी सुयश चिंतीले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन