स्व: डालूरामजी बोरेले स्मृती प्रीत्यर्थ प्रयागराज (महाकुंभ) मध्ये श्रीमद भागवत महापुराण चे आयोजन
पांढरकवडा येथील प्रख्यात व्हिसल ब्लोअर आणि सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत डालूरामजी बोरेले आणि सर्वम रजनीकांत बोरेले यांच्या वतीने स्व : डालूरामजी सुखलालजी बोरेले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगीतम श्री मद भागवत महापुराण कथेचा आयोजन करण्यात आले आहे.
तीर्थचा राजा अशी ओळख असलेल्या प्रयागराज (उत्तर प्रदेश) ला १४४ वर्षा नंतर आलेल्या तिथि वर प्रयाग राज त्रिवेणी संगम च्या पावन भूमि वर जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आस्थेचा मेला मध्ये श्री मद भागवत महापुराण कथा 28 जानेवारी 2025 रोजी पासून दोन दिवस म्हणजे 30 जनेवारी पर्यंत आहे.
कथेची वेळ दुपारी 2 वाजता आहे. 30 जानेवारी संध्या 5 वाजे पर्यंत तर 31 जानेवारी पासून कथेचा वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाज़े पर्यंत राहणार आहे.
प्रसिद्ध कथा वाचक स्वामी अरविंदजी महाराज वृंदावन (धाम) उत्तर प्रदेश यांच्या मधुर वाणीतुन संगीतमय श्री मद भागवत महापुराण कथा होत असून 3 फेब्रुवारी रोजी कथेची सांगता होणार आहे.
श्री मद भागवत महापुराण कथा, शिवीर आणि भोग भंडारा पंडाल प्रेम बिहारी सेवा संस्थान सेक्टर 16 संगम रोड, प्रयाग राज येथे प्रारंभ झाला आहे. श्री मद भागवत महापुराण कथेचा लाभ सर्वानी घ्यावे असे आव्हान लक्ष्मीकांत डालूरामजी बोरेले, चंद्रकांत डालूरामजी बोरेले, अजय डालूरामजी बोरेले, शिवम लक्ष्मीकांत बोरेले, शुभम (बंटी) लक्ष्मीकांत बोरेले, विक्रांत चंद्रकांत बोरेले, लकिश कन्हैया लाल बोरेले, प्रतीक बोरेले, नितेश श्याम बोरेले, सुमित मधु अजय ताराचंद राय, झाझरिया, अक्षय देबू पीपलवा, गणेश ओम सिंघानिया, शुभम केलापुरे, चिराग किसन सिंघानिया,उमेश पंचोली, पवन व्यास (महाराज), दिलीप धामेचा, वासुदेव राठोड (जरंग), सक्षम मिसाल, निखिल राजेश राय, सर्वम रजनीकांत बोरेले,यांनी केले आहे.
विशेष म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथेचे मुख्य अयोजक रजनीकांत डालूरामजी बोरेले,पत्नी नीता मडावी (बोरेले), मुलगा सर्वम रजनीकांत बोरेले, कथे ला उपस्थित राहण्या करीता आणि महाकुंभ शाही स्नान करीता 31 जानेवारीला पांढरकवडा येथून रवाना होणार आहे. अशी माहिती रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी दिली.
पी आर न्यूज नेट वेब पोर्टल
Comments
Post a Comment