आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले
महानगरपालिका प्रशासनचे माननीय उपायुक्त श्री कैलास गावडे साहेब यांच्या हस्ते आंदोलन करते श्री राजेश कोंडीराम साळुंके यांना नारळ देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात आले.
आम्हाला अपंग स्टाँल धारकांचे परवाना देण्याचे आश्वासन आणि आमच्या स्टॉलवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असे लेखी स्वरूपात पत्र देऊन आज आम्ही उपोषण मोडीत काढले आहे
सर्व पक्षाचे गट नेत्यांचे संघटने ने आम्हाला पाठिंबा देण्यात आलेल्यांचे सर्व सहकारी मित्र परिवारांचे मी श्री गजेंद्र के आहिरे रुद्र अपंग सामाजिक सेवा संस्था चे संस्थापक अध्यक्ष च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
पी आर न्यूज नेटवर्क
रमेश औताडे
Comments
Post a Comment